{ "@metadata": { "authors": [ "V.narsikar", "Suyog" ] }, "config-desc": "मिडियाविकि करीता उभारक(ईन्स्टॉलर)", "config-title": "मिडियाविकि $1 उभारणी", "config-information": "माहिती", "config-localsettings-upgrade": "LocalSettings.phpही संचिका संसुचित झाली.या उभारणीची दर्जोन्नती करण्यास,खालील पेटीत कृपया $wgUpgradeKey ची किंमत टाका. ती आपणासLocalSettings.phpमध्ये सापडेल.", "config-localsettings-cli-upgrade": "LocalSettings.phpही संचिका संसुचित झाली.या उभारणीची दर्जोन्नती करण्यास त्याऐवजी,कृपयाupdate.phpचालवा", "config-localsettings-key": "दर्जोन्नती कळ:", "config-localsettings-badkey": "आपण दिलेली कळ चुकीची आहे.", "config-upgrade-key-missing": "मिडियाविकिचे अस्तित्वात असलेली उभारणी संसुचित झाली आहे.या उभारणीची दर्जोन्नती करण्यास,आपल्या LocalSettings.phpच्या खाली असलेल्या ओळीत खालील टाका:\n\n$1", "config-localsettings-incomplete": "अस्तित्वात असलेला LocalSettings.phpअपूर्ण दिसत आहे.\n$1 हे चल स्थापिलेले नाही.LocalSettings.php कृपया बदला ज्याने,हे चल स्थापिले जाईल व त्यानंतर \"{{int:Config-continue}}\" टिचका.", "config-localsettings-connection-error": "LocalSettings.php मधील नमूद मांडण्या वापरुन विदागाराशी अनुबंध करतांना एक त्रुटी उद्भवली.\nकृपया या मांडण्या सुधरवुन पुन्हा प्रयत्न करा.\n\n$1", "config-session-error": "सत्र सुरू करण्यात त्रुटी:$1", "config-session-expired": "आपला सत्र डाटा कालबाह्य झाला आहे असे दिसते.\n$1 या हयातवेळेशी सत्र रचित असते.\nphp.ini मधिल session.gc_maxlifetime द्वारे आपण त्या वेळेस वाढवु शकता.\nउभारणीची प्रक्रिया पुन्हा सुरू करा.", "config-no-session": "आपला सत्र डाटा हरविला आहे!\nआपली php.ini तपासा व याची खात्री करा कि session.save_path हा योग्य डिरेक्टरीत स्थापिला आहे.", "config-your-language": "आपली भाषा:", "config-your-language-help": "उभारणी प्रक्रियेत वापरावयाची भाषा निवडा.", "config-wiki-language": "विकी भाषा:", "config-wiki-language-help": "ज्यात विकि प्रबळरित्या लिहीला जाईल अशी तुमची लेखन भाषा निवडा.", "config-back": "← परत", "config-continue": "चालू ठेवा →", "config-page-language": "भाषा", "config-page-welcome": "मिडियाविकीवर स्वागत आहे!", "config-page-dbconnect": "डाटाबेसशी अनुबंध करा", "config-page-upgrade": "सध्याच्या उभारणीची(इन्स्टॉलेशन) दर्जोन्नती करा", "config-page-dbsettings": "डाटाबेसच्या मांडण्या", "config-page-name": "नाव", "config-page-options": "पर्याय", "config-page-install": "स्थापित करा(इन्स्टॉल)", "config-page-complete": "पूर्ण!", "config-page-restart": "उभारणीस पुन्हा सुरू करा", "config-page-readme": "हे वाचा", "config-page-releasenotes": "विमोचन टिप्पण्या", "config-page-copying": "नकलवित आहे", "config-page-upgradedoc": "दर्जोन्नती करीत आहे", "config-page-existingwiki": "सध्याचा विकि", "config-help-restart": "आपण टाकून जतन केलेला सर्व डाटा आपणास साफ करावयाचा व उभारणीची प्रक्रिया पुन्हा सुरू करावयाची आहे काय?", "config-restart": "होय, परत चालू करा", "config-welcome": "=== पारिसरीक तपासण्या ===\nमिडियाविकिच्या उभारणीस हा परिसर योग्य आहे काय याच्या मूळ तपासण्या आता केल्या जातील.\nजर आपणास पुढे याची उभारणी करण्याबद्दल साहाय्य लागल्यास, याचा अंतर्भाव करणे लक्षात ठेवा.", "config-copyright": "=== प्रताधिकार व अटी ===\n\n$1\nहा कार्यसंच,हे एक मुक्त संचेतन आहे;आपण त्यास पुनर्वितरीत व/किंवा त्यास फ्री सॉफ्टवेअर फाऊंडेशन द्वारे प्रकाशित, GNU जनरल पब्लिक लायसन्स अंतर्गत बदलु शकता;या परवान्याची आवृत्ती २ किंवा (आपल्या इच्छेनुसार)त्यानंतरची आवृत्ती.\n\nहा कार्यसंचाचे वितरण,पण, कोणत्याही हमीशिवाय; याशिवाय व्यापारीकरणाच्या कोणत्याही अभिप्रेत आश्वासनाशिवाय किंवा एखाद्या विशिष्ट कार्यासाठीच्या अर्हतेशिवायही आशा ठेऊन केले आहे कि, तो उपयोगी असेल.\nअधिक माहितीसाठी GNU जनरल पब्लिक लायसन्स बघा.\nआपणास या कार्यसंचासमवेत GNU जनरल पब्लिक लायसन्सची प्रत मिळाली असेल,नसल्यास,फ्री सॉफ्टवेअर फाऊंडेशनला या पत्त्यावर लिहा.Free Software Foundation, Inc., 51 Franklin Street, Fifth Floor, Boston, MA 02110-1301, USA. किंवा त्यास [https://www.gnu.org/copyleft/gpl.html ऑनलाईन वाचा].", "config-sidebar": "* [https://www.mediawiki.org मिडियाविकि गृह]\n* [https://www.mediawiki.org/wiki/Special:MyLanguage/Help:Contents सदस्य मार्गदर्शिका]\n* [https://www.mediawiki.org/wiki/Special:MyLanguage/Manual:Contents प्रशासकाची मार्गदर्शिका]\n* [https://www.mediawiki.org/wiki/Special:MyLanguage/Manual:FAQ एफएक्यू]\n----\n* रीड मी\n* विमोचन टिप्पण्या\n* नकलविणे\n* दर्जोन्नती करणे", "config-env-good": "पारिसरीक तपासणी झाली आहे.\nआपण मिडियाविकि उभारू शकता.", "config-env-bad": "पारिसरीक तपासणी झाली आहे.\nआपण मिडियाविकि उभारू शकत नाही.", "config-env-php": "PHP $1 उभारल्या गेली.", "config-env-hhvm": "HHVM $1 उभारल्या गेली.", "config-unicode-using-intl": "यूनिकोड सामान्यिकरणासाठी [https://pecl.php.net/intl intl PECL विस्तारक] वापरत आहे.", "config-outdated-sqlite": "इशारा: आपणापाशी SQLite $1 आहे, जी किमान आवश्यक आवृत्ती $2 पेक्षा, निम्न आहे. SQLite अनुपलब्ध राहील.", "config-memory-raised": "पीएचपीची memory_limit ही $1 आहे, त्यास $2 ला वाढविली.", "config-memory-bad": "पीएचपीची memory_limit ही $1 आहे.\nही बरीच खालच्या स्तरावरची आहे.\nउभारणी अयशस्वी होऊ शकते!", "config-apc": "[http://www.php.net/apc APC] उभारली आहे", "config-wincache": "[https://www.iis.net/download/WinCacheForPhp WinCache] उभारली आहे", "config-diff3-bad": "GNU diff3 सापडली नाही.", "config-git-bad": "गीट आवृत्ती नियमन संचेतन सापडली नाही.", "config-db-type": "डाटाबेसचा प्रकार:", "config-db-host": "डाटाबेसचा यजमान:", "config-db-name": "डाटाबेसचे नाव:", "config-db-name-oracle": "डाटाबेस आकृतीबंध:", "config-db-install-account": "उभारणीसाठी सदस्य खाते", "config-db-username": "डाटाबेसवरील सदस्यनाव:", "config-db-password": "डाटाबेसवरील परवलीचा शब्द:", "config-db-prefix": "डाटाबेस सारणी उपसर्ग:", "config-db-port": "डाटाबेस द्वार:", "config-pg-test-error": "विदागाराशी अनुबंधन करता येत नाही $1: $2", "config-type-mssql": "मायक्रोसॉफ्ट एसक्युएल सर्व्हर", "config-header-mssql": "मायक्रोसॉफ्ट एसक्युएल सर्व्हर मांडणावळ", "config-invalid-db-type": "डाटाबेसचा अवैध प्रकार.", "config-connection-error": "$1.\n\nयजमान,सदस्यनाव व परवलीचा शब्द तपासा व पुन्हा प्रयत्न करा.", "config-mssql-old": "मायक्रोसॉफ्ट एसक्युएल सर्व्हर $1 किंवा त्यानंतरची आवृत्ती हवी. आपणापाशी $2 आहे.", "config-upgrade-done-no-regenerate": "दर्जोन्नती पूर्ण.\n\nआपण आता [$1 आपला विकिचा वापर करु शकता].", "config-mssql-auth": "अधिप्रमाणन प्रकार:", "config-mssql-install-auth": "उभारणीच्या(इन्स्टॉलेशन) प्रक्रियेदरम्यान,'अधिप्रमाणन प्रकार'( ऑथेंटीकेशन टाईप) निवडा, ज्याचा वापर डाटाबेसशी अनुबंधनात करण्यात येईल.जर आपण \"{{int:config-mssql-windowsauth}} निवडले तर,ज्याकोणत्याही सदस्याची अधिकारपत्रे(क्रेडेंटियल्स) वेबसर्व्हरवर सुरू असतील,तशीच वापरल्या जातील.", "config-mssql-web-auth": "'अधिप्रमाणन प्रकार'( ऑथेंटीकेशन टाईप) निवडा, ज्यास,या विकिचे सामान्य चालनादरम्यान, वेब सर्व्हर हा डाटाबेसशी अनुबंधन करण्यास वापरेल.जर आपण\"{{int:config-mssql-windowsauth}}\" निवडले तर,ज्याकोणत्याही सदस्याची अधिकारपत्रे(क्रेडेंटियल्स) वेबसर्व्हरवर सुरू असतील,तशीच वापरल्या जातील.", "config-mssql-sqlauth": "एसक्युएल सर्व्हर अधिप्रमाणन", "config-mssql-windowsauth": "विंडोजचे अधिप्रमाणन", "config-site-name": "विकिचे नाव:", "config-site-name-help": "हे न्याहाळकाच्या शीर्षक पट्टीत व इतर ठिकाणीही दिसेल .", "config-site-name-blank": "संकेतस्थळाचे नाव टाका.", "config-project-namespace": "प्रकल्प नामविश्व:", "config-ns-generic": "प्रकल्प", "config-ns-site-name": "विकि नावाप्रमाणेच: $1", "config-admin-name": "आपले सदस्यनाव:", "config-admin-password": "परवलीचा शब्द:", "config-admin-password-confirm": "परवलीचा शब्द पुन्हा टाका:", "config-admin-email": "विपत्र पत्ता:", "config-admin-error-bademail": "आपण अवैध विपत्रपत्ता टाकला आहे.", "config-profile-no-anon": "खाते तयार करणे आवश्यक", "config-profile-fishbowl": "फक्त प्रमाणित संपादक", "config-profile-private": "खाजगी विकि", "config-license": "प्रताधिकार व परवाना", "config-email-user": "सदस्य ते सदस्य विपत्र पाठविणे सक्षम करा", "config-email-usertalk": "सदस्य चर्चा पान अधिसूचना सक्षम करा", "config-email-watchlist": "निरीक्षणसूची अधिसूचना सक्षम करा", "config-email-sender": "प्रत्युत्तराचा विपत्रपत्ता:", "config-upload-settings": "संचिका अपभारणे", "config-upload-enable": "संचिका अपभारणे सक्षम करा", "config-extensions": "विस्तारके", "config-install-step-done": "झाले", "config-install-extensions": "विस्तारके अंतर्भूत करून", "config-install-tables": "सारण्या बनवित आहे", "config-install-tables-failed": "त्रुटी:खालील त्रुटीमुळे सारणी बनविणे अयशस्वी:$1", "config-help": "साहाय्य", "mainpagetext": "'''मीडियाविकीचे इन्स्टॉलेशन पूर्ण.'''", "mainpagedocfooter": "विकी संचेतन वापरण्याकरिता [https://meta.wikimedia.org/wiki/Help:Contents वापरकर्ता मार्गदर्शिका] पहा.\n\n== सुरुवात करा ==\n\n* [https://www.mediawiki.org/wiki/Special:MyLanguage/Manual:Configuration_settings रचित मांडण्यांची यादी]\n* [https://www.mediawiki.org/wiki/Special:MyLanguage/Manual:FAQ मिडियाविकि एफएक्यू]\n* [https://lists.wikimedia.org/mailman/listinfo/mediawiki-मिडियाविकिच्या मेलिंग यादीच्या विमोचनाची उद्घोषणा]\n* [https://www.mediawiki.org/wiki/Special:MyLanguage/Localisation#Translation_resources आपल्या भाषेसाठी मिडियाविकिचे स्थानिकिकरण करा]\n* [https://www.mediawiki.org/wiki/Special:MyLanguage/Manual:Combating_spam आपल्या विकिवर स्पॅमशी दोन हात कसे करावे ते शिका]" }