{ "@metadata": { "authors": [ "Kaustubh", "V.narsikar" ] }, "replacetext": "मजकूरावर पुनर्लेखन करा", "replacetext-desc": "एक [[Special:ReplaceText|विशेष पान]] देते ज्याच्यामुळे प्रबंधकांना एखाद्या विकिवरील सर्व पानांमध्ये शोधा व बदला सुविधा वापरता येते", "replacetext_docu": "एखाद्या विकितील सर्व डाटा पानांवरील एखादा मजकूर बदलायचा झाल्यास, मजकूराचे दोन्ही तुकडे खाली लिहून 'पुनर्लेखन करा' कळीवर टिचकी द्या. तुम्हाला एक यादी दाखविली जाईल व त्यामधील कुठली पाने बदलायची हे तुम्ही ठरवू शकता. तुमचे नाव त्या पानांच्या इतिहास यादीत दिसेल.", "replacetext_originaltext": "मूळ मजकूर", "replacetext_replacementtext": "बदलण्यासाठीचा मजकूर", "replacetext_choosepagesforedit": "ज्या पानांवर तुम्ही '$1' ला '$2' ने बदलू इच्छिता ती पाने निवडा:", "replacetext_replace": "पुनर्लेखन करा", "replacetext_success": "'$1' ला '$2' ने $3 पानांवर बदलले जाईल.", "replacetext_noreplacement": "'$1' मजकूर असणारे एकही पान सापडले नाही.", "replacetext_warning": "अगोदरच $1 पानांवर '$2' हा बदलण्यासाठीचा मजकूर आहे; जर तुम्ही पुनर्लेखन केले तर तुम्ही केलेले बदल तुम्ही या पानांपासून वेगळे करू शकणार नाही. पुनर्लेखन करायचे का?", "replacetext_blankwarning": "बदलण्यासाठीचा मजकूर रिकामा असल्यामुळे ही क्रिया उलटविता येणार नाही; पुढे जायचे का?", "replacetext_continue": "चालू ठेवा", "replacetext_editsummary": "मजकूर पुनर्लेखन - '$1' ते '$2'" }